Bank Of Maharashtra Reviews in Buddha Nagar, raigad
Bank of Maharashtra Reviews
(Translated by Google) This bank is next to Pen municipality.
This bank is at a distance of 2 minutes from the bus stand.
There was a lot of crowd in the bank today for Ladaki Bahin Yojana. A lot of people were left to be kyc'd.
Bank timings are from 10 am to 4 pm.
(Original)
पेण नगरपालिकेच्या बाजुलाच ही बँक आहे.
बस स्टँड वरून 2 मिनिटे या अंतरावर ही बँक आहे.
लाडकी बहिण योजनामुले आज खूपच गर्दी होती बँक मध्ये आज. खूप लोकांचे kyc करायचे बाकी होते.
बँकेचा टाईम सकाली 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे .