Bank of Maharashtra Reviews in Brahmangaon, yavatmal
Bank of Maharashtra Reviews
(Translated by Google) The said bank belongs to the Bank of Maharashtra and this branch is located in the village of Brahmangaon. In the said bank, farmers get agricultural loans required for their agriculture. In the said bank, citizens from around ten to fifteen villages come here for bank transactions. If you have an account in the said bank, you can deposit or withdraw money here.
(Original)
सदर काही बँक ऑफ महाराष्ट्र यांची आहे आणि ही शाखा ब्राह्मणगाव या गावामध्ये आहे सदर बँकेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये लागणारे कृषी कर्ज मिळते सदर बँकेमध्ये आस पास चे दहा ते पंधरा खेड्यातील नागरिक बँक व्यवहारासाठी येथे येतात. सदर बँकेमध्ये आपले खाते असेल तर येथे आपण पैसे जमा करू शकता म्हणजे काढू शकता.